Content Writer
'गुगल न्यूज इनिसिएटिव्ह' या गुगलच्या महत्वकांक्षी योजनेमध्ये सलग दोन वर्षे स्थान मिळविणाऱ्या मराठीमधील LayBhari.in या न्यूज वेबसाईटसाठी कन्टेट रायटर्सची गरज आहे. मराठी भाषेतून बातम्या लिहून ते वेबसाईटवर अपलोड करण्याचे तंत्र ठावूक असलेल्या उमेदवारांनी अर्ज करावेत. मुंबईच्या कार्यालयातून काम करण्याची इच्छा असावी.
निवड झालेल्या उमेदवारांना 'गुगल'मार्फत नियमितपणे घेण्यात येत असलेल्या प्रशिक्षणात सहभागी होण्याची दुर्मिळ व करिअरला कलाटणी देणारी संधी मिळेल.
Apply on Company Website
You will be redirected to the employer’s website