Job Description
नोकरीचे वर्णन
तातडीची आवश्यकता
पार्टटाइम आणि पूर्णवेळ उपलब्ध
कंपनीचे नाव :- बिग बास्केट किराणा मालाची डिलिव्हरी
भूमिका: बाईक रायडर
विभाग: डिलिव्हरी / पिकअप
बिग बास्केटमध्ये बाईक रायडर म्हणून तुम्हाला जवळच्या स्टोर मधून पिकअप केल्यानंतर पार्सल डिलिव्हरी करावे लागतील
साप्ताहिक कमाई: इन्सेंटिव्ह; मासिक कमाई:-४०००० इन्सेंटिव्ह विमा (बाईकर आणि कुटुंब साठी ) ६ महिन्यांनंतर बाईकरच्या मुलांसाठी शिक्षणाचे फायदे)
आवश्यक कागदपत्रे:
आधार कार्ड, डीएल, पॅन कार्ड, पासबुक
कमाई: ३०, ,००० रुपये प्रति महिना
काम: ६ दिवस काम
टीप: १० वी पास / नापास व्यक्ती स्मार्टफोन/बाईक आणि गुगल मॅपचे मूलभूत ज्ञान घेऊन नोकरीसाठी अर्ज करू शकते. (या भूमिकेसाठी तुम्हाला कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही)
जर तुम्हाला बिग बास्केटमध्ये सामील व्हायचे असेल तर कृपया फॉर्म भरा.
प्रोसेस कशी करावी त्या साठी ह्या लिंक वर क्लिक करून विडिओ पहा
या क्रमांकावर कॉल करा.
Ikbal Kureshi
💡 Quick Summary
Seeking a career-building opportunity? The Delivery Executive position is now open for candidates interested in the Helper Jobs sector. This role in Pune offers a professional environment and growth potential.
Requirement Snapshot: Candidates should possess basic communication skills, a proactive attitude, and the ability to work in a team. Experience in Helper Jobs is a plus.
